मंगळवार (ता.18 जून) : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव
जळगाव टुडे । बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आज मंगळवार (ता.18) साठी केळीचे संभाव्य बोर्ड भाव जाहीर केले आहेत. त्यानुसार बऱ्हाणपुरात कमी दर्जा नवती केळीचे भाव आज प्रति क्विंटल 180 रूपयांनी कमी झाले आहेत. मात्र, उच्च दर्जा केळीचे भाव 176 रूपयांनी वाढले आहेत. रावेर तसेच चोपडा आणि जळगावमधील केळीचे भाव स्थिरच आहेत, त्यात कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही. ( Banana Market Rate )
■ बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 1190 रू. प्रति क्विंटल
नवती उच्च दर्जा- 1836 रू. प्रति क्विंटल
■ रावेर :
नवती नं. 1- 1750 रू. प्रति क्विंटल
नवती नं. 2- 1600 रू. प्रति क्विंटल
■ चोपडा :
कांदेबाग- 1675 रू. प्रति क्विंटल
■जळगाव :
कांदेबाग- 1685 रू. प्रति क्विंटल
Jalgaon Monsoon Delay : पाउस लांबतोय, 24 जूननंतर धुव्वांधार; खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या