“Maharashtra Rain Update : कुठे मुसळधार, कुठे पावसाची ओढ, आज धरणांत किती पाणी आले?
Maharashtra Rain Update : गेल्या दोन तीन दिवस राज्यातील काही निवडक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली, आज धरणात किती पाणी आले..
Maharashtra Dam Storage : राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, अकोला (Akola) यासह निवडक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली. मात्र अद्यापही काही जिल्ह्यांत दमदार पाऊस झालेला नाही. मात्र काही ठिकाणी सुरु असलेल्या रिपरिप पावसामुळे धरणात काही अंशी वाढ झाली आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार धरणात किती पाणीसाठा वाढला? कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि. ११ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर)
भंडारदरा (ए) ३४५६ ३१.३१ टक्के
निळवंडे : (ए) ११४७ १३.७९ टक्के
मुळा : (ए) ७२९७ २८.०७ टक्के
आढळा : (ए) ४५२ ४२.६४ टक्के
भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के
येडगाव : (उ) ६१० ३१.१८ टक्के
वडज : (उ) १०० ८.७९ टक्के
माणिकडोह : (ऊ) ६३० ६.१५ टक्के
डिंभे : (उ) १४५० ११.५७ टक्के
घोड : (ए) १३७७ २३.०३ टक्के
मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्के
घा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के
सीना : (ए) ३०३.०० १२.६३ टक्के
खैरी : (ए) ८०.९८ १५.१९ टक्के
विसापुर: (ए) १८५.२२ २०.४७ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा
गंगापुर : (ऊ) १५१२ २६.८६ टक्के,
दारणा : (ऊ) २२३३ ३१.२४ टक्के
कडवा : (ऊ) ४१८ २४.७६ टक्के
पालखेड : (ऊ) ९४ १४.४० टक्के
मुकणे (ऊ) : ६२३ ८.६१ टक्के
करंजवण :(ऊ) ९८ १.८२ टक्के
गिरणा : (ऊ) ३.६१ TMC/१९.५५ टक्के
हतनुर : (ऊ) ३.२०० TMC/३५.५३ टक्के
वाघुर : (ऊ) ४.९६० TMC/५६.५२ टक्के
मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के.
अनेर (ऊ) ००.५० TMC/२८.८० टक्के
प्रकाशा (ऊ) १.०७० TMC/४८.८५ टक्के
ऊकई (ऊ) ६४.७०० TMC/२७.२३ टक्के
— बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे —
मो.सागर : (ऊ) १.७४० TMC/३८.३२ टक्के
तानसा (ऊ) २.३१० TMC/४५.०३ टक्के
विहार (ऊ) ०.३९० TMC ३९.८१ टक्के
तुलसी (ऊप) ०.१६० TMC/५५.७८ टक्के
म.वैतारणा (ऊ) १.४८० TMC/२१.५८ टक्के
—- (कोंकण विभाग) ठाणे/रायगड जिल्हा —-
भातसा (ऊप) १२.९५० TMC/३८.९२ टक्के
अ.वैतरणा (ऊ) ३.९७५TMC/३३.९३ टक्के
बारावे (ऊ) ३.८२० TMC/३१.८९ टक्के
मोराबे (ऊ) २.१५० TMC/३२.९१ टक्के
हेटवणे १.६९० TMC/३२.९६ टक्के
तिलारी (ऊ) १०.३६० TMC/६५.५७ टक्के
अर्जुना (ऊ) २.५६३ TMC/१०० टक्के
गडनदी (ऊ) २.३४० TMC/८०.०८ टक्के
देवघर (ऊ) १.९४० TMC/५६.१२ टक्के
सुर्या : (ऊ) ३.०२० TMC/३०.९१ टक्के
—- पुणे विभाग —-
चासकमान (ऊ) १.०१० TMC/१३.३५ टक्के
पानशेत (ऊ) ३.३९० TMC/३१.८१ टक्के
खडकवासला (ऊ) १.०७० TMC/५४.३९ टक्के
भाटघर (ऊ) ६.०३० TMC/२५.६७ टक्के
वीर (ऊ) २.६४० TMC /२८.०७ टक्के
मुळशी (ऊ) ३.५५० TMC/१७.६२ टक्के
पवना (ऊ) २.०३० TMC/२३.९० टक्के
उजनी धरण एकुण ४४.०४० TMC/३७.५६ टक्के
(ऊप) (-)१९.६२ TMC/(-)३६.६२ टक्के
कोयना धरण
एकुण ३२.५१ TMC/३०.८८ टक्के
उपयुक्त २७.३८० TMC /२७.३५ टक्के
धोम (ऊ) २.८३ TMC/२४.१९ टक्के
दुधगंगा (ऊ) ७.४४० TMC/३१.०३ टक्के
राधानगरी ३.३८० TMC/४३.५१ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण
एकुण २९.२३१० TMC/२८.४५ टक्के
ऊपयुक्त ३.१६४८ TMC/४.१३ टक्के
येलदरी : ८.४१४ TMC/२९.४२ टक्के
माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के
पेनगंगा(ईसापुर) (ऊ) ११.२८९ TMC/३३.१६ टक्के
तेरणा ऊ) ०.५०० TMC/१५.५२ टक्के
मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के
दुधना : (ऊ) ००.४०९ TMC/४.७८ टक्के
विष्णुपुरी (ऊ) : १.१३७ TMC/३९.८७ टक्के
—- नागपूर विभाग —-
गोसीखु (ऊ) : ७.७०६ TMC/२९.४८ टक्के
तोत.डोह (ऊ) : १९.४९९ TMC/५४.२० टक्के
खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के
काटेपुर्णा (ऊ) ०.६४८ TMC/२१.२४ टक्के
उर्ध्व वर्धा:(ऊ) ९.०२० TMC/४५.२८ टक्के
🔹टीप🔹
(ए)=एकुण पाणी साठा (उ)= उपयुक्त पाणी साठा
NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
घाटघर : ४३/४९० दि.५ जुलै २०२४ पासुन
रतनवाडी : ३९/४१० दि.५ जुलै २०२४ पासुन
पांजरे : ३६/३८४ दि.५ जुलै २०२४ पासुन
वाकी : ०००/०००
भंडारदरा : ०१४/४१५
निळवंडे : ०६/३९५
मुळा : ०३/१६१
आढळा : ०२/२१३
कोतुळ : ०६/१३२
अकोले : ०३/३०६
संगमनेर : ०५/१५६
ओझर : २५/१४९
लोणी : ००/१३९
श्रीरामपुर : २६/२०३
शिर्डी : ५०/१८४
राहाता : ०१/१३०
कोपरगाव : ३९/१५९
राहुरी : ०७/२३३
नेवासा : ००/२२१
अ.नगर : ०८/२०१
———-
नाशिक : ०१/२४०
त्रिंबकेश्वर : ०३/४४३
इगतपुरी : २०/२२९ दि.६ जुलै २०२४ पासुन
घोटी : ११/१४१ दि.६ जुलै २०२४पासुन
भोजापुर (धरण) : ००/१९५
———————-
गिरणा (धरण) : २०/१४६
हतनुर (धरण ) : ००/२०९
वाघुर (धरण) : ०२/२६४
———————–
जायकवाडी (धरण) : ००/२०३
उजनी (धरण) : ०३/२४०
कोयना (धरण) : ०९/१५६३
महाबळेश्वर : २६/१३५२
नवजा : १७/१७०८
———————–
(विसर्ग) — क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ०००
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००
देवठाण (आढळा नदी) : ०००
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) :०००
कालवा : ०००
ओझर (प्रवरा नदी) : ०००
कोतुळ (मुळा नदी) : १८७३
मुळाडॅम (मुऴा) : ०००
कालवे : ००००
गंगापुर : ०००
कालव्याद्वारे : ०००
दारणा : ०००
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
—
हतनुर (धरण) : १५७३८
सीना (धरण) : ००००
घोड (धरण) : ००००
उजनी (धरण) : ००००
राधानगरी : ०००
राजापुर बंधारा (कृष्णा) : ४०२५०
कोयना (धरण) : ००००
गोसी खुर्द (धरण) : १७४६८
खडकवासला : ००००
पानशेत : ००००
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : २०१/२९६०
निळवंडे : ११०/१०५५
मुळा : २८८/१३७४
आढळा : ०७/८८
भोजापुर : ०००/०००
जायकवाडी : ००.०२५६/१.६८४७ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य
वारे फिरले, वातावरण बदलले ! आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता