rain update | पुढील चार दिवसात पावसाचा तांडव !

rain update नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये लता पाऊस पडत आहे त्याबद्दलच्या थोड्याफार अपडेट घेणार आहोत की पाऊस कधीपासून चालू होणार आहे आपला तो मान्सून आहे त्याला सुरुवात कधी होणार आहे त्याबद्दलच्या पण जरा थोडीफार माहिती घेणार आहोत तर चला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती थोडीफार जरा समजून घेऊया.

 rain update संपूर्ण माहिती

तर मित्रांनो बातमी अशी आहे की आपल्या पुढील चार दिवसांमध्ये पावसाचा एक तांडवाचा सुरू होणार आहे असं लवकरात लवकर आपल्याला काही सूत्रांकडून समजलेल आहे आणि ते खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे कारण मेक गर्जना आणि विजांचा कडकडाट आहे तो आपल्या राज्यामध्ये तो सुरुवात झालेला आहे त्या पावसाला आता येथे सुरुवात होत आहे तर दिवसभराचा उन्हाचा काढा काय आहे आणि अंगाची लाही आहे ती खूप जास्त होत आहे या कारणामुळे कडाक्याचे त्रस्त जे होत आहेत आणि पुणेकरांना सलग तिसऱ्या दिवशी जे आहे त्यांना जोरदार सरीचा पाऊस येण्याची शक्यता असणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत तर त्याबद्दलचे आता आपण सविस्तर माहिती जरा जाणून घेऊया.

 rain update सविस्तर माहिती

तर मित्रांनो मतदान जे आहे ते आता संपून खूप दिवस झालेले आहे त्याच्या वातावरणानंतर सायंकाळी जर पाहायला गेले तर आपला जो पाऊस राजा आहे किंवा बसलेला असतो आणि त्याच्यामुळे चार ते पाच दिवसांमध्ये तर बघायला गेले तर शहरांमध्ये मी गरजेन आहे ती खूप विजांच्या कडकडे चालू झालेले आहे जर पाहायला गेले तर आता जो पाऊस आहे तो एक एक तारखेपासून म्हणजेच कालपासून ते दहा तारखेच्या आत पाऊस येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे जे काम असतील ते करून घ्या जेणेकरून पाऊस येण्याची शक्यता लवकरात लवकर असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.

 

kisaan yojana 17th Installment | PM किसान योजनेचा १७वा हप्ता 12000 बँक खात्यात जमा होणार !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *