रविवार (ता.16 जून) : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव

रविवार (ता.16 जून) : बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव

 जळगाव टुडे । बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा आणि  जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आज रविवार (ता.16) साठी केळीचे संभाव्य बोर्ड भाव जाहीर केले आहेत. त्यानुसार बऱ्हाणपुरात उच्च दर्जा नवती केळीचे भाव कालच्या तुलनेत आज प्रति क्विंटल 200 रूपयांनी उंचावले आहेत. मात्र, रावेर तसेच चोपडा आणि जळगावमधील केळीचे भाव अजुनही स्थिरच आहेत. त्यात कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही. ( Banana Market Rate )

■ बऱ्हाणपूर :
नवती कमी दर्जा- 1170 रू. प्रति क्विंटल
नवती उच्च दर्जा- 1906 रू. प्रति क्विंटल
■ रावेर :
नवती नं. 1- 1750 रू. प्रति क्विंटल
नवती नं. 2- 1600 रू. प्रति क्विंटल
 चोपडा :
कांदेबाग- 1675 रू. प्रति क्विंटल
■  जळगाव :
कांदेबाग- 1685 रू. प्रति क्विंटल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *