फळपिक विम्यासाठी चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ  करावी नोंदणी! या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया […]